सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, CCTV कव्हरेज, नियमित सॅनिटायझेशन, प्रशिक्षित स्टाफ, स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणातून आम्ही सुरक्षित, निरोगी आणि तणावमुक्त शिक्षणाची हमी देतो.
Values such as Love, Respect, Honesty, Empathy, and Responsibility are introduced, so that children grow not only academically but also into virtuous and responsible individuals.
मुलांना आधुनिक शिक्षणाबरोबरच भारतीय संस्कृती, परंपरा, सण-उत्सव यांची ओळख करुन दिली जाते, त्यांना आधुनिकता आणि पारंपारिकता यांचा समतोल रा़खण्यासाठी प्रोत्साहीत केले जाते.
Knowledge is shared creatively through joyful interaction by teachers, and by playing fun games , which keeps children excited about coming back to school. They continuously and happily learn/absorb new things.
यशोदीप पब्लिक स्कूलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे! 🌿✨